शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मृत घोषित करून व्यक्तीला शवागृहात ठेवलं; दुसऱ्या दिवशी पाहिलं तर दिसलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 13:46 IST

UP Dead Man Found Alive : रस्ता अपघातात मृत घोषित केलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला शवागाराच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु रुग्णालयाच्या शवागाराच्या फ्रीजरमध्ये एक रात्र काढल्यानंतरही ती व्यक्ती श्वास घेत असल्याचे पाहून नातेवाईकांना धक्का बसला. 

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत घोषित केल्यानंतर शवागाराच्या फ्रीजरमध्ये ठेवलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी जिवंत बाहेर आली. वास्तविक, रस्ता अपघातात मृत घोषित केलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला शवागाराच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु रुग्णालयाच्या शवागाराच्या फ्रीजरमध्ये एक रात्र काढल्यानंतरही ती व्यक्ती श्वास घेत असल्याचे पाहून नातेवाईकांना धक्का बसला. मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झालीउत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मोटारसायकलच्या धडकेनंतर श्रीकेश कुमार यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यानंतर शुक्रवारी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. त्याच्यामध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले.डॉक्टरांची चूक की चमत्कार!पोलिसांना कळवून मृतदेह शवगृहात ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांचे पथक आणि त्याचे कुटुंबीय शवविच्छेदनासाठी कागदोपत्री कामकाज सुरू करण्यासाठी आले असता तो जिवंत आढळला. हॉस्पिटलच्या शवागाराच्या फ्रीझरमध्ये एक रात्र घालवूनही, तो श्वास घेत होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना चुकून मृत कसे घोषित केले, याचाही तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश