शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

दीपक ठक्कर

दीपक ठक्कर
फोटो - के: ठक्कर
दीपक ठक्कर (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
गोमती अग्रवाल
फोटो - स्कॅन
काँग्रेसनगर येथील रहिवासी गोमती अग्रवाल (८५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
रजनी निंबाळकर
फोटो - स्कॅन
रजनी रमेश निंबाळकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सुभाष यादव
कस्तुरबानगर येथील रहिवासी सुभाष यादव (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आकाश सांगोळे
विशाल लेआऊट, बाराखोली येथील रहिवासी आकाश गंगाधर सांगोळे (२३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मीरा कुलदीप
बाराखोली येथील रहिवासी मीरा नंदलाल कुलदीप (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हंसराज पाटील
हिवरी लेआऊट येथील रहिवासी हंसराज लक्ष्मण पाटील (५९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशिष घुसे
शास्त्रीनगर येथील रहिवासी आशिष सदाशिव घुसे (३४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शकुंतला तांबे
गणेशनगर येथील शकुंतला मणिराम तांबे (६३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रंजना गौंड
रघुजनगर येथील रंजना रमेशसिंग गौंड (५९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर काळे
लाकडीपुल येथील मधुकर रघुनाथ काळे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांता ढोरे
नंदनवन येथील शांता श्रावण ढोरे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.