शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

‘सायनाईड’ मोहनला १९ व्या हत्येसाठी जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 6:21 AM

कर्नाटक; यापूर्वी पाच प्रकरणांत मृत्युदंड

मंगळुरू (कर्नाटक) : विवाहाचे आमिष दाखवून २३ वर्षीय युवतीला २००६ मध्ये कासरगोड जिल्ह्यात सायनाईड देऊन मारणाऱ्या कुख्यात ‘सायनाईड’ मोहनला १९ व्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने एकूण २० महिलांना ‘सायनाईड’ देऊन मारले असल्याचा आरोप असून, या प्रकरणात त्याला २५,००० रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याला आधी झालेल्या शिक्षा भोगल्यानंतर त्याने ही शिक्षा भोगायची आहे, असे सहावे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सईदुन्निसा यांनी निकाल पत्रात म्हटले आहे.

‘सायनाईड’ मोहन हा महिला, युवतींशी मैत्री करून त्यांच्यावर बलात्कार करायचा व नंतर त्यांना सायनाईड देऊन मारायचा. या आरोपाखाली त्याला पाच प्रकरणांत मृत्युदंड व तीन प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. १९ व्या हत्येच्या प्रकरणात त्याने एका कंपनीतील युवतीशी ओळख करून घेतली. तिच्याशी मैत्रीचे नाटक करून विवाह करण्याचे आश्वासन दिले. ३ जानेवारी २००६ रोजी त्याने तिला म्हैसूर येथे नेले व एका लॉजमध्ये ते राहिले. याही प्रकरणात तिला दुसºया दिवशी सकाळी दागिने काढण्यास सांगितले. तो तिला नंतर गोळी खाण्यास दिली.कोण आहे ‘सायनाईड’ मोहन?च्केरळमध्ये जन्मलेल्या ‘सायनाईड’ मोहनचे खरे नाव आहे आनंद भास्कर. युवती, महिलांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्याशी मैत्री करायची. नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा, त्यांना सायनाईडची गोळी देऊन मारायचे व दागिने, पैसे लुटायचे, अशी त्याची गुन्ह्याची पद्धत होती.च्त्याला डिसेंबर २०१३ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयBengaluruबेंगळूर