शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 17:35 IST

उपायुक्त सोलन के. सी. चमन यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ (१) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्ह्यात 24 मार्च रोजी जाहीर केलेल्या कर्फ्यूचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे.

हमीरपूर/सोलन- हिमाचल प्रदेश सरकारने जिल्हा दंडाधिकारी कलम १४४ अन्वये दोन जिल्ह्यांतील कर्फ्यू ३० जूनपर्यंत वाढवला आहे. सोलन व हमीरपूर जिल्ह्यातील डीसींनी कर्फ्यू वाढवत असल्याची घोषणा केली आहे. उपायुक्त सोलन के. सी. चमन यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ (१) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्ह्यात 24 मार्च रोजी जाहीर केलेल्या कर्फ्यूचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे.या आदेशानुसार, सोलन जिल्ह्यात कर्फ्यूमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सूट मिळणार आहे. संध्याकाळी 07 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजेपर्यंत आवश्यक सेवावगळता इतर व्यक्तींना बाहेर येण्यास बंदी राहणार आहे. या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असून, 30 जूनपर्यंत ते लागू राहतील. हमीरपूर जिल्ह्यात न्यायदंडाधिकारी हरिकेश मीणा यांनी 30 जूनपर्यंत कर्फ्यू वाढविला आहे. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या