शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अन् लष्करातील जवानाने लकवाग्रस्त मुलाला स्वत:च्या हाताने भरवले जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 4:03 PM

केवळ रणांगणातील शौर्यामुळेच नाही तर शांतताकालीन मानवतावादी कार्यांमुळे भारतीय लष्कराबाबत देशवासियांच्या मनात आदराची भावना आहे.

श्रीनगर -  केवळ रणांगणातील शौर्यामुळेच नाही तर शांतताकालीन मानवतावादी कार्यांमुळे भारतीय लष्कराबाबत देशवासियांच्या मनात आदराची भावना आहे. देशाच्या संरक्षणाबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत देशवासियांच्या मदतीसाठी लष्कर नेहमीच धावून येत, असते. दरम्यान, सध्या भारतीय लष्करातील जवानाचा एका लहान काश्मिरी मुलासोबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय जवान लहान काश्मिरी मुलाला भोजन भरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील असून, येथे सुरक्षेसाठी तेनात असलेले सीआरपीएफ हवालदार इक्बाल सिंह यांना एक लकवाग्रस्त मुलगा भुकेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावेळी इक्बाल सिंह यांनी या मुलाची विचारपूस करून त्याला स्वत:च्या हातांनी भोजन भरवले. त्यावेळी टिपण्यात आलेला हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान, इक्बाल सिंह यांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून केलेल्या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तसेच लष्कराने देखील हवालदार सिंह यांच्या मानवतावादी दृष्टीकोनाचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे. विशेष बाब म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामना येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावेळी इक्बाल सिंह हे सुद्धा त्या ताफ्यामध्ये होते. या ताफ्यामधील एक वाहन इक्बाल सिंह हे चालवत होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत