शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम फाईल

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

एलसीडी प्रोजेक्टरची चोरी

एलसीडी प्रोजेक्टरची चोरी
नागपूर : रामदेव बाबा महाविद्यालयाच्या लॅबमधील ५४ हजारांचे एलसीडी प्रोजेक्टर चोरट्याने लंपास केले. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना उघडकीस आली. प्रा. नितीन प्रभाकर नारखेडे (वय ३८, रा़ सरोजनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
---
कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
नागपूर : पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हरिदास ताराचंद गजभिये (वय ४३) असे मृताचे नाव आहे. वैनगंगानगरातील (चुनाभट्टी) कार्यालयात ते लिपिक म्हणून कार्यरत होते. अतिरिक्त काम असल्यामुळे ते रविवारी रात्री कार्यालयात गेले. आज सकाळी घरच्या मंडळींनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरच्यांनी कार्यालय गाठले असता गजभिये मृतावस्थेत आढळले. वैशाली हरिदास गजभिये (वय ३४) यांच्या माहितीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
---
तरुणीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
नागपूर : कळमन्यातील कामनानगर क्रॉसिंगवर रेल्वेची धडक बसल्यामुळे पुष्पा उमनलाल यादव (वय १८, रा. विजयनगर) हिचा मृत्यू झाला. आज सकाळी ७.२० वाजता ही घटना उघडकीस आली. तिचा भाऊ ओकेश (वय २३) याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
----