शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

'यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, तिरंग्याचा अपमान पाहून देश दु:खी झाला'; मोदींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:07 PM

Man ki baat: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावरही भाष्य केले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना लस आदीवरही कटाक्ष टाकला. 

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले. 

26 जानेवारीला दिल्लीमध्ये हिंसाचार झाला. यादिवशी तिरंग्याचा झालेला अपमान पाहून देश खूप दु:खी झाला. कोरोना काळात भारताने दिलेली लढाई जगासमोर एक आदर्श असताना आता लसीकरणही त्याच वाटेवर आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. 

स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सवहे वर्ष भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष सुरु होत आहे. आपल्या महानायकांशी संबंधित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मुंगेरच्या जयराम विप्लव यांनी तारापुर शहीद दिवसावर लिहिले आहे, त्यांचा धन्यवाद, असे मोदी म्हणाले. 

स्ट्रॉबेरी ती देखील बुंदेलखंडमध्ये? गेल्या काही दिवसांत झाशीमध्ये Strawberry Festival सुरु झाला आहे. अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे, स्ट्रॉबेरी ती देखील बुंदेलखंडमध्ये? पण हे खरे आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे अनेक ठिकाणी असे प्रयोग होत आहेत. आता स्ट्रॉबेरी कच्छच्या वाळवंटातही पिकू लागली आहे, असे मोदी म्हणाले. मोदी यांनी सांगितले की, शेतकरी आणि तरुणांना त्यांच्या घराच्या मागील रिकामी जागा, छतावर, गार्डनमध्ये स्ट्रॉबेरी उगविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. शेतीला आधुनिक बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अनेक पाऊले उचलत आहे. यापुढेही हे प्रयत्न सुरु राहतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातFarmerशेतकरीIndependence Dayस्वातंत्र्य दिन