शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 09:01 IST

विशेष म्हणजे पोलीस सामाजिक कर्तव्य बजावतानाच सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडत आहेत.

ठळक मुद्देदेशभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारेही प्रयत्नशील आहेत. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस ड्युटी करतानाचं चित्र अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे.

रुद्रपूर: देशभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारेही प्रयत्नशील आहेत. अनेक राज्यांनी कोरोनाला थोपवण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी  केली आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस ड्युटी करतानाचं चित्र अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे.विशेष म्हणजे पोलीस सामाजिक कर्तव्य बजावतानाच सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडत आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणे, तर कुठे लोकांना अन्न पुरवणं, अशी  समाजोपयोगी कामेही पोलीस करत आहेत. उत्तराखंडमधील रुद्रपुरातूनही असंच एक चित्र समोर आलं आहे. उत्तराखंडमधल्या ४६व्या पीएसी रुद्रपूरमध्ये तैनात कॉन्स्टेबलची शिक्षणाची आवड पाहता त्यानं  रस्त्यावरच शाळा सुरू केली आहे. हा पोलीस कॉन्स्टेबल फोटोत एका गरीब भाऊ व बहिणीला शिकवत असल्याचं पाहायला मिळतं आहे. उत्तराखंडचे मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटर या पोलिसाचा फोटो पोस्ट केला असून, त्याचं कौतुकही केलं आहे. १२ तास कर्तव्य बजावणारा हा पोलीस खुर्चीवर बसून दोन मुलांनाही शिक्षणाचे धडे देत आहे. त्याची ही कामगिरी खरंच कौतुकास्पदच आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

६०० कोटींची उलाढाल लॉकडाऊनमुळे थंडावली; देशातील आर्थिक घडामोडी ठप्पराज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस