शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

CoronaVirus News : 3 रुग्णालयांनी नाकारलं; आईच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मुलाला चौथ्या रुग्णालयानं स्वीकारलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:03 PM

CoronaVirus News : यानंतर जेव्हा त्याच्या आईने आत्महत्येची धमकी दिली, तेव्हा चौथ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतावरही मोठं संकट आहे. अशा परिस्थितीत देशातील रुग्णालयांमध्ये कोरोना संक्रमित लोकांच्या उपचारांसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु हे दावे फोल ठरत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. काही रुग्णालये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखलच करून घेत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. कोलकातामध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे. तिथे बारावीत शिकणार्‍या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. त्याच्या उपचारासाठी तीन रुग्णालयांनी प्रवेश नाकारला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर जेव्हा त्याच्या आईने आत्महत्येची धमकी दिली, तेव्हा चौथ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.18 वर्षीय सुब्रजित चट्टोपाध्याय हा विद्यार्थी 12 वीत शिकत होता. त्यालाही मधुमेहचा त्रास होता. कालांतरानं त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तीन रुग्णालयांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रात्री त्याला आईने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर कोलकाता मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.आरोग्य सेवा संचालक अजय चक्रवर्ती म्हणाले की, या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष दिले पाहिजे. त्याचवेळी विद्यार्थ्याचे वडील म्हणाले, 'मुलाला मधुमेह होता. शुक्रवारी सकाळी त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. यानंतर आम्ही त्याला ईएसआय रुग्णालयात नेले. पण त्यांच्याकडे कोणताही आयसीयू बेड उपलब्ध नाही, असं त्यांनी सांगितलं.  वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्यानंतर आम्ही त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये नेले. त्याच्या कोरोनाची चाचणी तिथे करण्यात आली. जेव्हा अहवाल सकारात्मक आला तेव्हा बेड उपलब्ध नसल्याचे सांगत नावनोंदणीस रुग्णालयानं नकार दिला. यावेळी आम्ही रुग्णवाहिकेत थांबलो होतो. विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, “आम्ही मुलाला सागर दत्ता या सरकारी रुग्णालयात नेले होते. आम्हाला तिथेही नकार देण्यात आला. यानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो, तेव्हा पोलिसांनी आम्हाला केएमसीएचमध्ये जाण्यास सांगितले. तिथे मी आत्महत्येची धमकी दिली असता, रुग्णालयाने त्याला भरती करून घेतले.वडील म्हणाले, 'माझ्या मुलाला रुग्णालयात औषध दिले जात नव्हते. त्याला एका वॉर्डात नेण्यात आले जेथे आम्हाला प्रवेश नव्हता. आम्ही सतत त्याचे आरोग्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो, पण कोणीही त्याबद्दल आम्हाला सांगत नव्हते. जेव्हा आम्ही चौकशी काऊंटरवर गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की रात्री 9.30 च्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. ते म्हणतात की, जर रुग्णालयात मुलाला योग्य वेळी दाखल केले असते तर मुलाचा मृत्यू झाला नसता.

हेही वाचा

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

CoronaVirus News : पुनश्च 'होम'! 'या' प्रश्नांची उत्तरे मिळणार का? 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह

...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या