शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

Coronavirus : मुंबई-पुण्याच्या व-हाडींना गावाबाहेर रोखले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 7:00 AM

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

अकोला : कामानिमित्त पुणे आणि मुंबईत वास्तव्यास असलेल्या येथील एका जोडप्याचा विवाह चांदूर येथे आयोजित केला होता. ग्रामस्थांना त्याची माहिती मिळताच वºहाडींना गावाबाहेर थांबवण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या मदतीने या व-हाडींना गावात प्रवेश नाकारण्यात आला. काही मोजक्या व-हाडींच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आले. वºहाडींची गावाबाहेरच्या शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन तथा ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली. वºहाडींना गावात प्रवेश देऊ नये अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यामुळे चांदुरात दाखल झालेल्या वºहाड्यांना पोलिसांनी गावाबाहेरच रोखले. तसेच त्यांना परत जाण्याचा आदेश दिला.काही मोजक्या वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. वºहाडासाठी गावाच्या बाहेर असलेल्या एका शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती; मात्र त्यातील अनेक वºहाडींनी आपआपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेणे पसंत केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न