शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: महाराष्ट्र, केरळ, प. बंगाल, दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 04:51 IST

coronavirus India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे दिसते की, देशात कोरोनाचे सर्वांत जास्त सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात १,३०,२८६ आहेत; परंतु केरळ रोज नवनवे विक्रम स्थापन करीत आहे. केरळमध्ये बुधवारी सर्वांत जास्त ८,७९० कोरोनाचे सक्रिय रुग्ण नोंदवले गेले.

- एस.के. गुप्ता नवी दिल्ली - चाचण्या वाढताच देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालने केंद्र सरकारची झोप उडवली आहे. या राज्यांत गेल्या चार आठवड्यांतील कल धक्कादायक आहे. याच राज्यांतून ५० टक्के कोरोना रुग्ण समोर येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी दिल्ली, पश्चिम बंगाल आणि केरळ राज्याशी व्हर्च्युअल मीटिंग घेतली. यावेळी नीति आयोगाचे सदस्य आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही.के. पॉलही उपस्थित होते. या राज्यांना सल्ला दिला गेला की, त्यांनी चाचण्या, ट्रेकिंग आणि ट्रीटमेंटवर लक्ष देतानाच जनजागरणही करावे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे दिसते की, देशात कोरोनाचे सर्वांत जास्त सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात १,३०,२८६ आहेत; परंतु केरळ रोज नवनवे विक्रम स्थापन करीत आहे. केरळमध्ये बुधवारी सर्वांत जास्त ८,७९० कोरोनाचे सक्रिय रुग्ण नोंदवले गेले. त्यानंतर क्रम होता महाराष्ट्राचा. तेथे ६,७३८ व त्यानंतर ५,६७३ रुग्ण दिल्लीत समोर आले. दिल्ली सरकार तर याला कोरोनाची तिसरी लाटच समजत आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण आल्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. मेट्रो, मॉल, हॉटेल आणि बाजारपेठ खुल्या झाल्यामुळे हे रुग्ण वाढले, असे सांगितले जाते. 

रेमडेसिवीरप्रकरणी केंद्राला नोटीससर्वोच्च न्यायालय; कोरोना उपचारांतील वापराविरोधात याचिका रेमडेसिवीर व फेव्हिपिरावीर ही दोन औषधे विनापरवानगी कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरण्यात येत आहेत, असा आरोप करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे मत मागविले आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. या याचिकेवर चार आठवड्यांच्या आत आपले उत्तर सादर करावे, असा आदेश या खंडपीठाने केंद्राला दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य