शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

CoronaVirus News : महाराष्ट्रासाठी दीर्घकाळानंतर मोठा दिलासा; मात्र 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 30, 2020 6:54 PM

साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अ‍ॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत.

ठळक मुद्देदेशात 85 दिवसांत पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाखच्या खाली.आज देशात एकूण 5,94,386 रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला.

नवी दिल्ली - साप्ताहिक दृष्ट्या कोरोनाच्या दैनंदिन अ‍ॅव्हरेज रुग्ण संख्येत महाराष्ट्र आतापर्यंत सर्वात पुढे होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या जवळपास पोहोचला होता. मात्र, आता केरळने या बाबतीत महाराष्ट्राला मागे टाकले आहे. आता, दक्षिणेकडील हे राज्य साप्ताहिक आधारावर अ‍ॅव्हरेज डेली रुग्ण संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. 

महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा -साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अ‍ॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत. 17 सप्टेंबरला साप्ताहिक आधारावर महाराष्ट्रातील अ‍ॅव्हरेज रुग्ण 22,149 एवढे होते. ते 28 ऑक्टोबरला कमी होऊन 6,158 वर पोहोचले आहेत. 

केरळचं टेन्शन वाढलं - साप्ताहिक आधारावर केरलमध्ये 15 ऑक्टोबरला अ‍ॅव्हरेज देनंदिन केसेस 8,440 होते. 28 ऑक्टोबरला हा आकडा थोडा कमी होऊन 7,089 झाला. असे असूनही, महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा 1 हजारने अधिक आहे. 

देशात 85 दिवसांत पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाखच्या खाली -देशात जवळपास तीन महिन्यांनंतर अ‍ॅक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 6 लाखपेक्षा कमी झाली आहे. एकूण रुग्णसंख्येचा विचार करता हा आकडा 7.35 टक्के एढाच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. आज देशात एकूण 5,94,386 रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. 6 ऑगस्टला हा आकडा 5.95 लाख एवढा होता. मंत्रालयाने म्हटले आहे, की कोरोनापासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत भारत अजूनही पहिल्या स्थानावर आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्र