शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Breaking चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 16:55 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेहमीप्रमाणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्राने लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. तर तब्बल ३९०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्य सरकारांबरोबरच केंद्राचेही धाबे दणाणले आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेहमीप्रमाणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात ३९०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41%  झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. 

काही राज्यांकडून वेळेवर रुग्ण संख्या आणि मृतांची आकडेवारी मिळत नाही. ती आल्यानंतर आज हा आकडा अचानक वाढल्याचे दिसून आले आहे, असे अग्रवाल यांनी आजच्या विक्रमी रुग्ण वाढीवर सांगितले. देशातील रुग्णांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलद्वारे कोरोनावर उपचार मिळतीय याची खात्री करायला हवीय. तसेच गंभीर असलेल्या रुग्णांवरही उपचार नीट व्हायला हवेत, याची काळजी घ्यावी लागेल असेही अग्रवाल यांनी सांगितले. 

काही कार्यालये सुरु झाली आहेत. त्यांच्या व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची सोय करायला हवी. सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅपवर रजिस्टर करावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

महत्वाची बातमी...

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतDeathमृत्यू