शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 5:51 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सुचनांचं आणि नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या पाच लाखांच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सुचनांचं आणि नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग आणि क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र तरी देखील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खूप काळजी घेतली तरी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र आता  डॉक्टरांनी यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. मेडॉर रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. मनोज शर्मा यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटाझर यांचा वापर हे आपलं प्राथमिक पाऊल आहे. मात्र व्हायरसपासून वाचवण्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 

"आता अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. यामध्ये जेवणासाठी, चहा पिण्यासाठी जी भांडी असतात तीच आपण वापरतो. याच सवयीमुळे कोरोनाची लागण होऊ शकते. याशिवाय  कार्यालयामध्ये एकाच संगणकाचा वापर अनेक जण करतात. यामुळे देखील कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं. कार्यालयात आपण चहा एकत्र पितो आणि त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवतो. यादरम्यान देखील कोरोना संक्रमण पसरण्याची शक्यता वाढते. तसेच टॉयलेटमध्ये जाताना दरवाजा उघडतानाही आपण हँडलला हात लावतो, यावरही व्हायरस असू शकतो" अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. 

कार्यालयात गेल्यानंतर योग्य ती काळजी घ्या. वारंवार हात सॅनिटाइज करा आणि सोशल डिस्टन्सिंगचंही पुरेपूर पालन करा असा सल्ला देत आणखी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. तसेच यामुळेच आपण कोरोनापासून आपलं रक्षण करू शकतो असं देखील शर्मा यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"

"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारतhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू