शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त पाण्याने होणार कोरोनाचा खात्मा! केवळ फवारण्याची गरज, ICMRनंही दिली मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 18:29 IST

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अतापर्यंत लस तयार केल्याचा दावा केवळ रशियानेच केला ...

ठळक मुद्देही टेक्नॉलॉजी कोरोनाचा खात्मा करण्यात यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाल्यानंतर ICMR ने त्यांना मंजूरी दिली आहे.या टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल आणि रेडिएशन फ्री डिव्हाइसचा वापर करण्यात आला आहे.USFDA गाइडलाइन्सचे पालन करणारी ही देशातील एकमेव टेक्नॉलजी आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अतापर्यंत लस तयार केल्याचा दावा केवळ रशियानेच केला आहे. यावर वादही आहे. कोरोनावर अद्याप एखादे विशिष्ट औषध अजूनही तयार झालेले नाही. मात्र, अनेक औषधे परिणामकारक ठरत आहेत. यातच एक दिलासादायक बातमी आहे. AIIMS-IIT मध्ये शिकलेल्या काही विद्यार्थ्यांनी एक अशी टेक्नॉलॉजी तयार केली आहे, जिच्या सहाय्याने फक्त पाण्याचा वापर करूनच कोरोना व्हायरसचा खात्मा केला जाऊ शकतो.

एम्सच्या साथीने काम - डॉ. शशी रंजन आणि देव्यान साहा (IITचे माजी विद्यार्थी) 2015 मध्ये अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन दिल्ली येथील एम्समध्ये पोहोचले. देशाच्या सेवेत योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे. यांनी तेथे बायोडिझाइन इनोव्हेशनचा अभ्यास केला होता. गेल्या पाच वर्षांपासून ते एम्सच्या सोबतीने काम करत आहेत.

ICMR ची मंजुरी -यांनी तयार केलेली टेक्नॉलॉजी कोरोनाचा खात्मा करण्यात यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाल्यानंतर ICMR ने त्यांना मंजूरी दिली आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल आणि रेडिएशन फ्री डिव्हाइसचा वापर करण्यात आला आहे. USFDA गाइडलाइन्सचे पालन करणारी ही देशातील एकमेव टेक्नॉलजी आहे.

पाण्याच्या सुपर मॅग्निफाय क्वॉलिटीचा वापर -या टेक्नॉलजीमध्ये पाण्याच्या सुपर मॅग्निफाय क्वॉलिटीचा वापर करण्यात आला आहे. ऑप्टिमाइझ कंडिशनमध्ये ही टेक्नॉलॉजी पाण्याला अँटीव्हायरल बनवते. यानंतर या अँटी व्हायरल पाण्याची फवारणी केली जाते. मायक्रॉन साइजचे ड्रॉपलेट वातावरणात पसरतात. याने कोरोनासह इतर व्हायरसचाही खात्मा होतो. या टेक्नॉलजीच्या सहाय्याने बायो टेरारिझमवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

शून्य खर्चात अँटी व्हायरल पाणी तयार -यांनी तयार केलेले डिव्हाईस पाण्यावर चालते. याचा अर्थ पाण्याचा वापर करून अँटीव्हायरल पाणी तयार करते. हे अत्यंत स्वस्त मॉडेल आहे आणि पाण्याची कोठेही कमतरता नाही. यामुळे याचा वापर सार्वजनिक ठिकाणीही सर्रासपणे केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या -

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंdoctorडॉक्टरdelhiदिल्लीIndiaभारत