शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

CoronaVirus धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:34 AM

चीनहून भारतात येणारी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची मोठी ऑर्डर अमेरिकेकडे वळविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाने जगाला विळखा घातला असून चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पीपीई किट, टेस्टिंग कीट आणि औषधांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. यामुळे एका देशाकडे जाणारे साहित्या दुसराच देश मधूनच पळवू लागला आहे. भारतासोबतच असा धक्कादायक प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे भारताकडे औषधांची भीक मागणाऱ्या अमेरिकेने हे केले आहे. यावर डब्ल्यूएचओ स्पष्टीकरण दिले आहे. 

तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी आरोप केला आहे की, चीनहून भारतात येणारी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची मोठी ऑर्डर अमेरिकेकडे वळविण्यात आली आहे. या वादावर डब्ल्यूएचओने सांगितले की या बाबत भारत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आला नाहीय. तर दुसरीकडे भारताला शिस्त पाळण्याचा इशारा दिला आहे. 

डॉ. माइक रेयान यांनी आजतक या वृत्तवाहिनीला सांगितले की, माझ्या माहितीनुसार आम्हाला अशी कोणतीही सूचना मिळालेली नाही. मात्र, मेडिकल पुरवठ्यावर दबाव आहे, अशा परिस्थितीमध्ये सर्वांनीच शिस्त दाखविली पाहिजे. गरज असलेल्या देशांना योग्य प्रमाणात मेडिकल किट्सचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत. तर डब्ल्यूएचओचे संचालक डॉ टेड्रोस यांनीही जगात टेस्टिंग किटची कमतरता असल्याचे मान्य केला आहे. 

काय आहे प्रकरण? भारताने चीनकडे २८ मार्चला ५ लाख रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची मागणी नोंदविली होती. हे किट्स एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येणार होते. मात्र, अद्याप हे किट्स पोहोचलेल नाहीत. यावर तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी आरोप केला होता की, चीनकडून जे किट्स भारताला मिळणार होते ते अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत. यावर मात्र, डब्ल्यूएचओने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश

धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीनIndiaभारतWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना