शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये होणार उपचार

By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 6:50 PM

Sadhvi Niranjan Jyoti News : साध्वी निरंजन ज्योती यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत होता. दरम्यान, काल रात्री श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यानंतर साध्वी निरंजन ज्योती यांना कानपूरमधील हॅलट रुग्णालयात मेडिसन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देफुप्फुसामध्ये संसर्ग झाल्याने साध्वी निरंजन ज्योती यांना श्वास घेण्यास त्रास होत आहेसाध्वी निरंजन ज्योती यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहेकोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती ह्या आपल्या खासगी वाहनाने दिल्लीतील एम्स येथे उपचारांसाठी रवाना झाल्या आहेत

कानपूर - भाजपाच्या फायरब्रँड नेत्या आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये रवाना करण्यात आले आहे. साध्वी निरंजन ज्योती यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत होता. दरम्यान, काल रात्री श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यानंतर साध्वी निरंजन ज्योती यांना कानपूरमधील हॅलट रुग्णालयात मेडिसन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार फुप्फुसामध्ये संसर्ग झाल्याने साध्वी निरंजन ज्योती यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली. मात्र ट्रूनॉट टेस्टमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.जीएमव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्च आर.बी. कमल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती ह्या आपल्या खासगी वाहनाने दिल्लीतील एम्स येथे उपचारांसाठी रवाना झाल्या आहेत.तत्पूर्वी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना छातीत दुखत असल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यांना हृदयासंबंधीची कुठलीही समस्या नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर सीएमओमधील डॉक्टर अनिल मिश्रा यांनी केंद्रीय मंत्र्यांना घेऊन हॅलट रुग्णालयात पोहोचले तिथे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.साध्वी निरंजन ज्योती यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीमधून परतल्या होत्या. दिल्लीमधून आल्यापासून त्यांना सातत्याने ताप येत होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBJPभाजपा