शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Corona vaccine: कुठल्या राज्याला मिळणार किती लसी, पाच पॉईंटमध्ये समजून घ्या लसींचं नेमकं गणित 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 4:27 PM

Corona vaccination in India: केंद्र सरकारकडून २१ जूनपासून लागू होणाऱ्या राष्ट्रील कोविड लसीकरणासाठी संशोधित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली -  केंद्र सरकारकडून २१ जूनपासून लागू होणाऱ्या राष्ट्रील कोविड लसीकरणासाठी संशोधित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. (Corona vaccination in India) या संशोधित मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे की, केंद्र सरकारकडून राज्यांना लोकसंख्या, संसर्ग आणि लसीकरणाचा वेग या आधारावर लसींचा पुरवठा केला जाणार आहे. संशोधित मार्गदर्शक सूचनांमध्ये जे प्रमुख मुद्दे सांगण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. (How many vaccines will a state get, understand in five points the exact math of vaccines)

- लोकसंख्येच्या आधारावर लसींचा पुरवठा निश्चित होईल. याचा अर्थ ज्या राज्याची लोकसंख्या अधिक असेल तिथे अधिक लस दिली जाईल. - राज्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर किती आहे हे सुद्धा लस पुरवठा करताना पाहिले जाईल. जिथे कोरोनाचा फैलाव अधिक असेल त्या राज्याला लस अधिक प्रमाणात दिली जाईल. - लस वाया घालवण्यावरूनही विशेष सूचना देण्यात आली आहे. ज्या राज्यामध्ये लसीचा अपव्यय अधिक असेल, अशा राज्यामध्ये कमी लसी दिल्या जातील. - खासगी रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या लसींबाबत सांगण्यात आले की, येथे लस निर्मात्या कंपन्या किंमत निश्चित करतील. - १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम आपापल्या सोईनुसार निश्चित करण्याची सूट राज्यांना देण्यात आली आहे. 

सोमवारी देशाच्या नावाने संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली होती. संपूर्ण देशात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार २१ जूनपासून राज्यांना मोफत लसींचा पुरवठा करेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये लसींचा पुरवठा वाढवला जाईल. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, केंद्र सरकारने लसनिर्मात्यांना राज्याच्या २५ टक्के कोट्यासह ७५ टक्के लसी खरेदी करण्याचा आणि त्यांचे राज्यांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार