शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

लाल किल्ला हिंसाचार : काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:09 AM

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात सोशल मीडियावर एफआयआर क्रमांक ००७६ ची कॉपी व्हायरल होत आहे. शशी थरूर यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडेय, जफर आगा, परेशनाथ, अनंतनाथ आणि विनोद के. जोस यांच्यासोबत एका अज्ञात व्यक्तीचे नाव सामील आहे. या लोकांवर १५३ ए, १५३ बी, २९५ ए, २९८, ५०४, ५०६, ५०५ (२), १२४ अ, ३४, १२० ब आणि ६६ सारखी कलमे लावण्यात आली आहेत.केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.  या आंदोलनादरम्यान,  शेतकरी आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. मात्र या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. तसेच काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धडक देत हिंसाचार केला होता. 

टॅग्स :FarmerशेतकरीShashi Tharoorशशी थरूरdelhiदिल्ली