शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

‘माेदीं’वरील वक्तव्यानंतर नाना पटाेले दिल्लीत दाखल; राहुल गांधींना कामगिरीचा अहवाल दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 6:25 AM

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत तर गावातील गुंडाबाबत बाेललाे हाेताे, असा खुलासा केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी नाना पटाेले यांच्या विराेधात आंदाेलन उभारले आहे. हा वाद सुरू असताना नाना पटाेले यांनी दिल्ली गाठली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानानंतर भाजपच्या टीकेचे लक्ष्य झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले शुक्रवारी येथे आले. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत तर गावातील गुंडाबाबत बाेललाे हाेताे, असा खुलासा केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी नाना पटाेले यांच्या विराेधात आंदाेलन उभारले आहे. हा वाद सुरू असताना नाना पटाेले यांनी दिल्ली गाठली आहे. या भेटीमागे या वादाची काहीही पार्श्वभूमी नसल्याचा खुलासा पटाेले यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केला. काही दिवसांपूर्वी राज्यातील पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचा अहवाल देण्यासाठी आलाे आहे. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे. इतर पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. याचा सविस्तर अहवाल राहुल गांधी यांना दिला आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधी