शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:13 IST

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Cabinet Decision: सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज(दि. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध राज्यांमध्ये ४ सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे प्लांट्स ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशात सेमीकंडक्टर उभारले जातील. या प्रोजेक्टवर ४५९४ कोटी रुपयांचा खर्च होईल. या प्लांट्सच्या उभारणीमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

६ राज्यांमध्ये १० सेमीकंडक्टर युनिट्स आजचा निर्णय इंडिया सेमीकंडक्टर मिशन योजनेचा एक भाग आहे. हे चार मंजूर प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D ग्लास सोल्युशन्स इंक. आणि अॅडव्हान्स्ड सिस्टम इन पॅकेज (ASIP) टेक्नॉलॉजीज यांचे आहेत. २०३४ पर्यंत या प्लांट्समधून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. आज या चार प्लांट्सना मंजुरी मिळाल्याने ISM अंतर्गत मंजूर झालेल्या प्लांट्सची एकूण संख्या 10 झाली आहे, ज्यात सुमारे 1.60 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. 

सेमीकंडक्टर प्लांट्स भारताची ताकद वाढवतीलटेलिकॉम, ऑटोमोटिव्ह, डेटा सेंटर, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता, हे चार नवीन मंजूर झालेले सेमीकंडक्टर प्रकल्प स्वावलंबी भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतील. SiCSem आणि 3D ग्लास ओडिशामध्ये आपले प्लांट उभारतील, तर CDIL पंजाबमध्ये आणि ASIP आंध्र प्रदेशात आपले प्लांट उभारेल. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर महत्वाचे निर्णयपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये लखनौ मेट्रोच्या फेज १ बी ला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यासाठी ५८०१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर, ७०० मेगावॅट क्षमतेचा टाटो-II जलविद्युत प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे, ज्यासाठी ८१४६ कोटी रुपये खर्च केले जातील.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीनInvestmentगुंतवणूक