शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अदानी प्रकरणात समिती; २ महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 05:43 IST

अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे. 

- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेअर बाजारातील विविध नियामक बाबी तसेच अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. समितीला दोन महिन्यांत सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर करावा लागणार आहे.

अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे. यासोबतच, न्यायालयाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) या प्रकरणाचा सध्या सुरू असलेला तपास दोन महिन्यांत पूर्ण करून स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, समिती या प्रकरणातील संपूर्ण परिस्थितीचे मूल्यांकन करेल आणि गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रोखे बाजाराची विद्यमान नियामक व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपाय सुचवेल. 

अदानींच्या संस्थेला विनानिविदा कंत्राट, एकालाही प्रशिक्षण नाहीn अनुसूचित जातीच्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी अहमदाबादच्या अदानी कौशल्य विकास संस्थेला कंत्राट देताना कोणतीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही, असे गुजरातमधील भाजप सरकारने गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले. n प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आम आदमी पक्षाचे (आप) आमदार हेमंत अहिर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, राज्याच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री भानुबेन बाबरिया यांनी ही बाब मान्य करत २०२१ व २०२२ मध्ये एकाही अनुसूचित जाती तरुणाला संस्थेने प्रशिक्षण दिले नाही, असे स्पष्ट केले.

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अदानी समूह स्वागत करतो. ते कालबद्ध पद्धतीने अंतिम निर्णय देतील. सत्याचा विजय होईल. - गौतम अदानी

टॅग्स :AdaniअदानीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय