शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'दिल से बुरा लगता है भाई' हा आवाज काळाच्या पडद्याआड; कॉमेडियन देवराज पटेलचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 19:15 IST

Comedian Devraj Patel Death : छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडियन देवराज पटेल याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

Devraj Patel Died : छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडियन देवराज पटेल याचा रस्ते अपघातातमृत्यू झाला आहे. रायपूरमध्ये एक कॉमेडी व्हिडीओ शूट करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, भीषण अपघातामुळे 'दिल से बुरा लगता है भाई' हा आवाज कायमचा बंद झाला. ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. देवराज पटेलचा 'दिल से बुरा लगता है भाई' हा डायलॉग देशभरात व्हायरल झाला होता. 

रायपूर येथे सोमवारी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. यानंतर छत्तीसगडमध्ये शोककळा पसरली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील ट्विट करून देवराज पटेल याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "दिल से बुरा लगता है' या शब्दांतून करोडो लोकांची मनं जिंकणारा देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेला. या तरुण वयात जीव गमावणे खूप दुःखदायक आहे. देव त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो", अशा शब्दांत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजच्या निधनावर शोक व्यक्त केला. 

देवराज पटेल हा मूळचा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता. पण रायपूर जिल्ह्यात सतत व्हिडीओ शूटिंग सुरू असते म्हणून तो तिथेच असायचा. सोमवारी तो व्हिडीओ शूट करण्यासाठी गेला असता रस्ते अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो महासमुंद जिल्ह्यातील डाब पाली गावचा रहिवासी होता. संपूर्ण कुटुंबही गावातच राहते. वडील घनश्याम पटेल शेती करतात. देवराज पटेल याला एक भाऊ असून त्याचे नाव हेमंत पटेल आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडAccidentअपघातDeathमृत्यू