शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा माफिया हत्या प्रकरण

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

पिस्तूल लपवणाऱ्या डागोरचाजामीन अर्ज फेटाळलाकोळसा माफिया हत्या प्रकरण नागपूर : घुग्गुस येथील कोळसा माफिया सागीर अहमद सिद्दिकी याच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल लपविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. पप्पू ऊर्फ टिष्ट्वंकल ताजू डागोर (२१) रा. तेलंगखेडी, असे या आरोपीचे नाव आहे. २ ...


पिस्तूल लपवणाऱ्या डागोरचा
जामीन अर्ज फेटाळला

कोळसा माफिया हत्या प्रकरण

नागपूर : घुग्गुस येथील कोळसा माफिया सागीर अहमद सिद्दिकी याच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल लपविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
पप्पू ऊर्फ टिष्ट्वंकल ताजू डागोर (२१) रा. तेलंगखेडी, असे या आरोपीचे नाव आहे.
२ डिसेंबर रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास धरमपेठ येथील गोकुल वृंदावन हॉटेलच्या गल्लीत ऑडी कारमध्ये सागीरचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आला होता. कारमध्ये बसलेल्या शक्ती संजय मनपियाने मागून गोळी झाडली होती. त्यानंतर त्याने मॅग्झिनसह पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे पप्पू डागोर याला वोक्हार्ट इस्पितळ येथे देऊन लपविण्यास सांगितले होते.
डागोर याने पिस्तूल व काडतुसे आपल्या घराच्या बाजूला असलेल्या पाईपमधून काढून दिले होते. त्याने गुन्ह्यास आणि गुन्ह्यातील आरोपींना पुरावा नष्ट करण्यास सहकार्य केल्याने त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या २०१ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या आरोपीने जामीन मिळावा यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशमुख यांनी काम पाहिले.