शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसएमटीला 40 किमीला परवानगी देऊ मुख्यमंत्री सकारात्मक: प्रणिती शिंदे यांचा तारांकित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2015 00:34 IST

सोलापूर :

सोलापूर :
महानगरपालिकेची परिवहन सेवा (एसएमटी) तोट्यात असल्याने धार्मिक पर्यटनासाठी शहर हद्दीबाहेर 40 किमी व्यवसायाला परवाना देण्यासाठी सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी एसएमटीच्या स्थितीबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. एसएमटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तोट्यात चाललेले खाते सुधारण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीला 200 नवीन बसचा ताफा मिळाला आहे. शहरी बससेवा वगळता शेजारील ग्रामीण भागात सेवा देण्याचा प्रस्ताव आहे. पण याला र्मयादा येत आहेत. एसएमटीला शहराबाहेर 20 किलोमीटरपर्यंत व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. पण सोलापूरचा विस्तार वाढला आहे. शहराभोवती तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर ही धार्मिक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यासाठी शासनाने 40 किमीला परवानगी दिल्यास एसएमटीला चांगले दिवस येतील, असे आ. शिंदे यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
आ. शिंदे यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात 40 किमीच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले आहे. एसएमटीला ही परवानगी मिळाल्यास जवळच्या तीर्थक्षेत्रापर्यंत बससेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. सध्या हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे गेला आहे. गृहखात्याच्या अहवालानंतर पुढील आदेश होणार असल्याचे सांगण्यात आले.