शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 16:17 IST

Chandrayaan 3: इलॉन मस्क पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी खाजगी अंतराळ पर्यटन सेवा सुरू केली आहे.

Chandrayaan 3:भारत आणि भारतीयांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच Isro च्या महत्वकांशी चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे. चंद्रयान-3 ची फक्त भारतातच नाही, तर जगभर चर्चा आहे. एकीकडे इतर देश अंतराळ मोहिमांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतात, तर दुसरीकडे भारत फक्त 615 कोटी रुपयांमध्ये चंद्रावर आपले यान पाठवत आहे. सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 

चंद्रयान-3 च्या खर्चाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली, आता अजून एक मजेशीर गोष्ट सांगणार आहोत. सध्या अंतराळ क्षेत्रात सर्वात मोठे नाव इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक आणि स्पेसएक्स कंपनीचे आहे. इलॉन मस्क हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी खाजगी अंतराळ पर्यटन (Space Tourism) सेवा सुरू केली आहे. या अंतराळ पर्यटनासाठी मस्क भरपूर पैसे आकारतात. भारताच्या चंद्रयान-3 च्या संपूर्ण बजेटपेक्षा जास्त मस्क यांच्या कंपनीच्या अंतराळ प्रवासाचा खर्च आहे. 

प्रवासाचा खर्च किती?आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगिल्यानुसार, भरताच्या चंद्रयान-3 चे बजेट सुमारे 615 कोटी आहे. इस्रोने या मोहिमेसाठी 600 कोटी रुपयांचे बजेट काढले होते, पण नंतर त्यात 15 कोटींची वाढ झाली. आता स्पेसएक्स-स्टारलिंकच्या अंतराळ प्रवासाच्या खर्चाबद्दल बोलायचे झाले, तर हे चंद्रयान-3 च्या बजेटपेक्षा जास्त आहे. अंतराळ प्रवास घडवण्यासाठी इलॉन मस्क यांची कंपनी एका व्यक्तीकडून 55 मिलियन(450 कोटी रुपये) आकारते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जायचे असेल, तर तुम्हाला 110 मिलियन, म्हणजेच 900 कोटी रुपये मोजावे लागतील.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कisroइस्रोIndiaभारतTeslaटेस्लाTwitterट्विटरAmericaअमेरिकाNASAनासा