शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

केंद्र सरकारने ‘पीटीआय’ला ठोठावला ८४ कोटींचा दंड; स्पष्टीकरणासाठी आठवड्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 3:25 AM

नवी दिल्लीतील संसद मार्ग परिसरातील जमीन या संस्थेला देण्यात आलेली असून, पीटीआयने कथितरीत्या भाडेकराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाला (पीटीआय) ८४.४८ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. नवी दिल्लीतील संसद मार्ग परिसरातील जमीन या संस्थेला देण्यात आलेली असून, पीटीआयने कथितरीत्या भाडेकराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.या नोटिसीनुसार, पीटीआयला ८४,४८,२३,२८१ कोटी रुपये मागण्यात आले आहेत. यात असेही म्हटले आहे की, ही रक्कम ७ आॅगस्टपर्यंत भरण्यात यावी. अन्यथा, या रकमेवर १० टक्के व्याज भरावे लागेल. याबाबत स्पष्टीकरणासाठी पीटीआयला एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही नियमित कारवाई आहे. ज्यांनी कराराचे उल्लंघन केलेले आहे अशा सर्वांकडूनच आम्ही दंडाची रक्कम वाढवून मागितलेली आहे. दरम्यान, अशी नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला पीटीआयने दुजोरा दिला आहे. पीटीआयने चीनच्या राजदूतांची मुलाखत घेतल्यापासून ही एजन्सी आणि सरकारमधील संघर्ष सुरू झाला आहे.काय आहे नेमके प्रकरण?- या नियमानुसार तळघराचा उपयोग केवळ वस्तू, सामान ठेवण्यासाठी करायचा आहे. अधिकाऱ्यांनी असाही दावा केला आहे की, या एजन्सीने जमिनीवर अनधिकृत बांधकामही केले आहे. या सर्व नियमांचे उल्लंघन म्हणून हा दंड आकारला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार