शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी राजधानीत धरणे

By admin | Updated: July 25, 2014 01:58 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातून आलेल्या शेकडो आंदोलकांनी घोषणा, दमदार वातावरण निर्मिती व भाषणांनी गुरुवारी जंतरमंतर दणाणून सोडले.

नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातून आलेल्या शेकडो आंदोलकांनी घोषणा, दमदार वातावरण निर्मिती व भाषणांनी गुरुवारी जंतरमंतर दणाणून सोडले. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, असे लिहिलेल्या शेकडो काळ्या-पांढ:या टोप्या, विदर्भाचा नकाशा चितारलेले शेकडो पांढरे ङोंडे, भगव्या रंगाच्या साडय़ा नेसून असलेल्या महिला असे वातावरण जंतरमंतरवर दिवसभर होते. विशेष म्हणजे, लांबलेल्या मान्सूननंतर आता कुठे विदर्भात पाऊस कोसळत असताना मोठय़ा संख्येने आलेले शेतकरी पाहून आंदोलनाला समर्थन देणा:या सा:यांनीच आश्चर्य व्यक्त केले. 
विदर्भ राज्य आंदोलन समिती, नवराज्य निर्माण महासंघाच्यावतीने दुपारी 12 वाजतापासून धरणो देण्यात आले. या आंदोलनाचे प्रमुख अॅड. वामनराव चटप, आंदोलनाचे निमंत्रक राम नेवले, समितीचे नेते प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी आंदोलनाचे नियोजन केले होते. तेलंगणचे  खासदार विनोद रावरेड्डी, ए.पी जितेंद्र रेड्डी यांनी आंदोलनस्थळी येऊन समर्थन दिले. भाजपाचे खासदार रामदास तडस, नाना पटोले, अशोक नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांनी पाठिंबा जाहीर केला. भाजपाच्या खासदारांनी आपण ही मागणी लोकसभेत रेटून नेऊ, असे आश्वासन दिले. (विशेष प्रतिनिधी)
 
इच्छामरणाचे राष्ट्रपतींना निवेदन
शेतक:यांच्या आत्महत्यांनी विदर्भ गाजत असताना, हा मुद्दा राष्ट्रीय होत नाही. सरकार शेतक:याची दखल घेत नाही. तेथील शेतक:यांची स्थिती नाजूक बनली आहे. सावका:यांच्या कचाटय़ातून शेतकरी सुटलेला नाही, कापसाला नीट भाव मिळत नाही, ही मागणी घेऊन विदर्भातील 91  शेतक:यांनी इच्छामरणाची मागणी असणारे निवेदन राष्ट्रपतींकडे सोपविले. हे सर्व जण धरणो कार्यक्रमात सहभागी होते.