शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

केळवद... अपघात

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

ऑटो-कार अपघातात दोघे ठार

ऑटो-कार अपघातात दोघे ठार
नऊ प्रवासी जखमी : परसोडी शिवारातील घटना
केळवद : भरधाव कारने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला तर ऑटोमधील नऊ प्रवासी जखमी झाले. ही घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडी शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
किशोर गंगाधर सिरसाटे (४४, रा. केळवद) व शांताबाई दौलत गिरडे (६५, रा. बाबुळखेडा) असे मृतांची नावे असून जखमींमध्ये सचिन नत्थू झाडे (३०), माया नागोराव तवले (५०), वैष्णवी श्रीखंडे (३०), शालिनी वसंता बोबडे (५०), लता वामन राऊत (३६), तन्मय वैभव श्रीखंडे (१०), वंश श्रीखंडे (६), विशाल तवले (१२), लीला महादेव बेलसरे (४५) यांचा समावेश आहे. जखमींच्या गावांची नावे कळू शकली नाही.
केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ऑटोचालक सचिन नत्थू झाडे हा एमएच-४०/ए-४५६१ क्रमांकाच्या ऑटोमध्ये प्रवाशांना घेऊन सावनेरहून केळवदकडे जात होता. दरम्यान, परसोडी शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमपी-२८/सी-३१८० क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट कारने ऑटोला जबर धडक दिली. यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य नऊ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात हलविले. या प्रकरणी केळवद पोलिसांनी आरोपी कारचालक डॉ. नयन पांडे (रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३०४(अ)नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भरणे करीत आहेत. (वार्ताहर)