शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

राज्य सरकारांना ज्याची धास्ती त्या कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:30 PM

CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन नीट वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. काळजीपूर्वक अर्ज भरावा.

CAG Recruitment 2021 : कोरोन काळात आणि पश्चात सरकारी नोकऱ्यांचा पाऊस पडू लागला आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्य शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे महालेखापाल म्हणून ज्या संस्थेची धास्ती साऱ्या राज्य सरकारांना असते त्या कॅगमध्ये (CAG Recruitment 2021) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अधिकृत नोटीस cag.gov.in वर जाऊन पाहता येणार आहे. किंवा थेट लिंक खाली देण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार 6409 जागा लेखा परीक्षक आणि 4402 पदे लेखापाल म्हणून भरण्यात येणार आहेत. उमेदवार या पदांसाठी 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

नोकरी विषयक अन्य बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

अर्ज कसा कराल....CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन नीट वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. काळजीपूर्वक अर्ज भरावा. यानंतर हा अर्ज स्पीड पोस्टाने “Shri V S Venkatanathan, Asstt. C &AG (N), O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.” या पत्त्य़ावर पाठवावा लागणार आहे. 

CAG Recruitment 2021 साठी शिक्षणाची अट...या पदांसाठी कोणत्य़ाी मान्यतप्राप्त बोर्ड,  विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी असणे बंधनकारक आहे. 

वयाची अट...CAG Recruitment 2021 साठी वयाची अट 18 ते 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. याचबरोबर वेगवेगळ्या आरक्षणानुसार वयात सूट दिली जाणार आहे. 

पगारदोन्ही पदांसाठी पगार 29200-92300 हजार प्रतिमहिना असणार आहे. तसेच थेट नियुक्ती केली जाणार आहे. तुमच्या योग्यतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. 

नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...अर्ज करण्याआधी ही लिंक जरूर पहा...क्लिक करा...

 

BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी

Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज ही मागविण्यात आले आहेत. 

भाभा अणुशक्ती केंद्राने नुकतेच पात्र उमेदवारांकडून विविध जागांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 63 जागा आहेत. या पदांसाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी अर्ज भरण्यासही सुरुवात केली आहे. २१ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी 12 वी, पदवीधारक अर्ज करू शकणार आहेत. 

 

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीjobनोकरी