शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी आत्महत्येप्रकरणी पत्नीची न्यायासाठी हाक

By admin | Updated: December 25, 2015 23:56 IST

जळगाव: येथील व्यापारी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी धुळे व नाशिक येथील काही लोकांच्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंद्रमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंदमल बटाटेवाला दलाल, कैलास रामदास पाटील (सर्व रा.धुळे) व उत्तम माणिक पाटील (रा.नाशिक ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होवून महिना लोटला तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने क्षत्रीय यांच्या पत्नी वर्षा क्षत्रीय यांनी मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे न्यायासाठी साकडे घातले आहे.

जळगाव: येथील व्यापारी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी धुळे व नाशिक येथील काही लोकांच्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंद्रमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंदमल बटाटेवाला दलाल, कैलास रामदास पाटील (सर्व रा.धुळे) व उत्तम माणिक पाटील (रा.नाशिक ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होवून महिना लोटला तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने क्षत्रीय यांच्या पत्नी वर्षा क्षत्रीय यांनी मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे न्यायासाठी साकडे घातले आहे.
बांभोरी येथील गोडावूनध्ये २६ नोव्हेंबर रोजी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर एक डिसेंबर रोजी पाच जणंाविरुध्द धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमीनीच्या व्यवहारातून व व्याजाच्या पैशामुळे या पाचही जणांनी त्यांचा छळ केला होता असा आरोप वर्षा क्षत्रीय यांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या १७ पानी चिठ्ठीतही क्षत्रीय यांनी तसा उल्लेख आहे. व्यवहार काय,कसा व कोणासोबत झाला तसेच छळ कसा केला जात होता याची माहिती त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.या आरोपींना अटक झाली नाही तर नाईलाजाने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी विरोधी पक्ष नेते, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही दिल्या आहेत.