शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून शस्त्राचा धाक दाखवित घरफोडी

By admin | Updated: January 6, 2015 00:06 IST

कॅनडा कॉर्नरजवळील सोमवारी पहाटेची घटना : सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

कॅनडा कॉर्नरजवळील सोमवारी पहाटेची घटना : सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखलनाशिक : हॉटेलच्या सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवून त्याचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधून तिजोरीतील रोकड, सीसीटीव्हीचे फुटेज व नोटा मोजण्याचे मशीन दोघा चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरात घडली़ शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे इतर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूररोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर द फं्रट पेज हॉटेलमध्ये विशाल भास्कर निकम हे कॅशियर म्हणून काम करतात़ रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल बंद केले व त्यांच्या रूममध्ये झोपण्यास गेले़ सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शेजारील रूममध्ये ठोकल्याचा आवाज आल्याने निकम यांनी कामगारांसह जाऊन दरवाजा उघडला असता हॉटेलचे सुरक्षारक्षक वसंत रामभाऊ खरात यांच्या तोंडात बोळा कोंबलेला व हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत पडलेले दिसले़ खरात यांची सुटका करून निकम यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पहाटे दोन वाजेच्या सुमारास दोन हिंदी भाषिक इसमांनी चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून ठेवले़त्यातील एकाने ज्यूस सेंटरचे शटर उचकटून तिजोरी तोडली. त्यातील ७० हजार रुपयांची रोकड, सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीन व पैसे मोजण्याचे मशीन असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)