शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Budget 2020: अर्थसंकल्पाबाबत एवढी गोपनीयता का पाळली जाते?; बैठकीपूर्वी मंत्र्यांचे फोनही काढून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 10:58 AM

कुलदीप कुमार शर्माच्या वडिलांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले होते, तरीही ते घरी गेले नव्हते.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे केली जाते. सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी कोणतीही एक माहिती उघडकीस येऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्र्यांचे फोनदेखील बाहेर ठेवण्यात आले आहेत. 

वास्तविक, अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया खूप मोठी असते, यात जर अर्थसंकल्पाचा कोणताही भाग फुटला तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अर्थसंकल्प गोपनीय ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लोकांवरही बारकाईने लक्ष ठेवलं जातं. 30 जानेवारी रोजी वित्त मंत्रालयाने एका ट्विटमध्ये त्यांच्या एका अधिकारी कुलदीप कुमार शर्माचे कौतुक केले होते.

Budget 2020 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल, थोड्याच वेळात सादर होणार अर्थसंकल्प

कुलदीप कुमार शर्माच्या वडिलांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले होते, तरीही ते घरी गेले नव्हते. शर्मा वित्त मंत्रालयाच्या प्रेसमध्ये उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे अर्थसंकल्प प्रक्रिया जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शर्मा त्यांच्या घरी जाऊ शकतात. 

Budget 2020: धक्कादायक... चक्क विकीपीडियावरून आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे घेतले गेले

अर्थसंकल्पातील प्रत्येक प्रत अत्यंत गोपनीयअर्थसंकल्पातील कागदपत्रे अत्यंत गोपनीय आहे. ते तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, वित्त मंत्रालयाचे उच्च अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्यासह इतर लोक कार्यालयातच काम करतात. बजेटच्या कागदपत्रांच्या गोपनीयतेसाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी देखील नाही. यावेळी, जे लोक बजेट तयार करतात आणि बजेटच्या प्रकाशनाशी संबंधित आहेत अशा लोकांवर निरीक्षण ठेवलं जातं. अर्थमंत्र्यांचे भाषण हे बजेट प्रक्रियेतील सर्वात सुरक्षित कागदपत्रे असतात. जे बजेटच्या घोषणेच्या दोन दिवस आधी मुद्रणासाठी पाठवले जाते.

महत्त्वाच्या बातम्या

आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल

बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? नक्की जाणून घ्या

 

....म्हणून अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता केला जातो सादर

अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या कशा केल्या जातात तरतुदी

मंदीवर मात करून पुढील वर्षी ६.५ टक्के विकासदर अपेक्षित; अन्नधान्याच्या अनुदानात घट करण्याची शिफारस

 

टॅग्स :budget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था