शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

संक्षिप्त

संक्षिप्त
बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
नागपूर : जयताळा ते पारडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु स्टार बसच्या फेऱ्या मात्र हव्या त्या संख्येने होत नाही. त्यामुळे या मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बजाजनगरातील रस्ता दुरुस्तीची मागणी
नागपूर : बजाजनगर ते रामदासपेठ या मार्गावरील डांबरीकरण उखडल्यामुळे वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील खड्ड्यांमुळे अपघाताचादेखील धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता
नागपूर : अंबाझरी तलाव ते विद्यापीठाच्या कॅम्पस परिसर या मार्गावर नागमोडी वळणे आहेत. या मार्गालगतच रहिवाशी भाग असून रस्ता फारच अरुंद असल्याने अपघाताचा धोका आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे.

शहरातील अंतर्गत भागात कचराकुंड्या ठेवा
नागपूर : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक अंतर्गत भागांमध्ये नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत. त्यामुळे कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

धुळीमुळे नागरिक हैराण
नागपूर : रेशीमबाग चौकापासून नव्यानेच बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यांवरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या मातीच्या ढिगांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. येथे नियमित सफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.