शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

स्वत:च्या लग्नात वधूच नाचली

By admin | Published: January 05, 2017 2:50 AM

लग्न समारंभ हे मनसोक्त नृत्य करण्याचे एक निमित्त असते. प्रत्यक्ष लग्नातील विधी, रुढी, परंपरांबरोबरच मनमुराद नृत्य करणे, थट्टामस्करी, खाण्यापिण्यामुळे लग्नसराईचा हंगाम

नवी दिल्ली : लग्न समारंभ हे मनसोक्त नृत्य करण्याचे एक निमित्त असते. प्रत्यक्ष लग्नातील विधी, रुढी, परंपरांबरोबरच मनमुराद नृत्य करणे, थट्टामस्करी, खाण्यापिण्यामुळे लग्नसराईचा हंगाम हा खूपच उत्साहजनक ठरतो. त्यामुळे जिचे लग्न होणार आहे तिने स्वत: आपल्या भव्य वाटणाऱ्या लग्न समारंभात व वरातीत मन तृप्त होईपर्यंत नाचणे ही काही आता आश्चर्याने बघावी व चर्चा करावी अशी बाब राहिलेली नाही. परंतु या वधुने लेहंगा घालून केलेल्या हिप्पी हिप्पी नृत्याची फेसबुकवर खूप जोरदार चर्चा झाली. तिच्या नृत्याचे दोन व्हिडिओज २० डिसेंबर रोजी अपलोड होताच त्यांनी धूम केली व त्याचा ११ दशलक्ष नेटिझन्सनी आनंद लुटला. ‘क्वीन’ चित्रपटात कंगना रानावतने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये लंडन ठुमकाच्या नृत्यासारखे या नवरीने नृत्य केले. दुसऱ्या व्हिडिओत ती कटरिना कैफ आणि सिद्धार्थ मलहोत्राच्या ‘बार बार देखो’तील ‘काला चष्मा’ नृत्य करताना दिसते. या व्हिडिओजना फेसबुकवर खूपच लाईक केले गेले. १.४ लाख शेअर्स आणि १८ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया त्यांच्या वाट्याला आल्या. काय झकास एन्ट्री आहे, अशा शब्दांत एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली तर दुसऱ्याने ‘सुपर्ब एन्ट्री’, असे म्हटले.