शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांची पगारकपात; मुकेश अंबानीनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 20:26 IST

रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्सने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपातीची घोषणा केली आहे. तर रिलायन्सचे मालक मुकेश अंबानींनी पगारच न घेण्याची घोषणा केली आहे. 

रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. याशिवाय परफॉरमन्स आधारीत बोनसही यंदा टाळण्यात आला आहे. याशिवाय रिलायन्सचे बडे अधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्या पगारावरही कात्री लावण्यात आली आहे. या साऱ्या वरिष्ठांना ३० ते ५० टक्के कपात सहन करावी लागणार आहे. तसेच खुद्द रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी एकही रुपया न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

हायड्रोकार्बन व्यवसायाला पेट्रोलियम पदार्थांची मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. कठीण परिस्थितीमुळे खर्चामध्ये कपात करणे अनिवार्य बनले आहे. यामुळे याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक हितल मेस्वानी यांनी या पत्रकामध्ये म्हटले आहे. 

आज तिमाहीचा निकालकंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीमुळे कंपनीला व्यवसायाची पूणर्बांधणी करण्याची संधी मिळाली आहे. २०१९-२० मध्ये कंपनीच्या संचालकांची एक बैठक झाली होती. यामध्ये ऑडिट अहवालावर चर्चा करण्यात आली होती. आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. याआधीच कंपनीने पगार कपातीची घोषणा केली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भन्नाट! जेवढे गाडीचे रनिंग, तेवढ्याचाच इन्शुरन्स भरा; नवी पॉलिसी आली

लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

CoronaVirus Lockdown जेवढा लॉकडाऊन वाढणार तेवढ्या जास्त नोकऱ्या जाणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

टॅग्स :Relianceरिलायन्सcorona virusकोरोना वायरस बातम्या