शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

खाकी वर्दीतील माणुसकी; अपंग भिकाऱ्याला बसवून दिला कृत्रिम पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 2:33 PM

मेहबुबनगर येथे राहणारा जी.वेंकटेश हा भिकारी या उपक्रमाचा पहिला लाभार्थी ठरला आहे.

हैदराबाद: रस्त्यावर किंवा रेल्वे स्थानकांवर राहणाऱ्या भिकाऱ्यांना पोलिसांकडून त्रास देण्यात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या या लोकांमध्ये बऱ्याचदा पोलिसांविषयी भीती किंवा तिरस्काराची भावना असते. मात्र, हैदराबादमध्ये घडलेल्या एक घटनेमुळे लोकांना खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय येत आहे. येथील तुरुंग विभागाकडून रस्त्यावरील भिकाऱ्यांना कृत्रिम जयपूर फूट बसवून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेहबुबनगर येथे राहणारा जी.वेंकटेश हा भिकारी या उपक्रमाचा पहिला लाभार्थी ठरला आहे. त्यामुळे वेंकटेशचे आयुष्य कमालीचे बदलले आहे. वेंकटेशने काही वर्षांपूर्वी एका अपघातात आपला डाव पाय गमावला होता. मात्र, आता कृत्रिम पाय बसवल्यामुळे त्याला धावण्याव्यतिरिक्त सर्व गोष्टी स्व:तहून करता येतात. यापूर्वी त्याला याच गोष्टींसाठी इतरांची मदत घ्यावी लागायची, असे वेंकटेशने सांगितले. तुरुंग विभागाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. ही संस्था अपंग व्यक्तींना मदत करण्याचे काम करते. भिकाऱ्यांना फक्त कृत्रिम अवयव पुरवण्याइतपतच ही मदत मर्यादित नसून त्यांना इतर सुविधाही पुरवण्याचा आमचा मानस असल्याचे संस्थेने पोलिसांना सांगितले आहे. या उपक्रमामुळे हैदराबादमधील भिकाऱ्यांचे जीवन काही प्रमाणात सुसह्य झाले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस