शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

BlackBuck Poaching Case : या कारणांमुळे सलमान खानला मिळू शकतो जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 10:21 AM

सलमान खानला जामीन मिळल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे.

मुंबई- 1998 साली घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला गुरूवारी जोधपूर संत्र न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनाविल्यानंतर सलमानची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आज (6 मार्च) सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाकडून सलमान खानला जामीन मिळल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे. या महत्त्वाच्या कारणामुळे सलमानला जामीन मिळू शकतो..

1. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणेज प्रकरणाच्या 20 वर्षाच्या काळात कोर्टाने सलमानला जेव्हाही सुनावणीसाठी बोलावलं त्या त्या वेळी सलमान कोर्टात हजर राहिला.2.  तपास यंत्रणांनासुद्धा सलमानने सहकार्य केलं. 3. हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमान ज्या प्रकारे वागला होता त्याच्या बरोबर उटल सलमान या प्रकरणात वागला. सलमानने मीडियाबरोबर उद्धट वर्तन केलं नाही. तसंच कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही.  4. सलमान खानबरोबरच सहआरोपी असलेले सैफ अली खान, तब्ब, नीलम, सोनाली बेंद्रे यांना कोर्टाने निर्दोष ठरविलं त्यामुळे सलमानच्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता आहे. 5. याच प्रकरणात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी आधीच कोर्टाने सलमाला निर्दोष ठरविलं आहे. 6. गुरूवात कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावली पण या प्रकरणात कुठलही नवा पुरावा कोर्टासमोर आला नाही. 

टॅग्स :Blackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणSalman Khanसलमान खानJodhpur courtजोधपूर न्यायालय