शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

माकपला जमले नाही ते भाजप १० वर्षांत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:44 IST

डाव्या आघाडीचे सरकार असताना त्रिपुरा राज्य ३५ वर्षे मागे राहिले

आगरतळा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकपा) जे ३० वर्षांत जमले नाही ते भाजप त्रिपुरा राज्यात दहा वर्षांत करून दाखवणार, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी भाजप व माकप या दोन्ही सरकारचे 'रिपोर्ट कार्ड' सादर करणार आहे. तोपर्यंत भाजपची कामगिरी मागील डाव्या सरकारच्या कामगिरीपेक्षा सरस असेल, असा विश्वास आगरतळा येथील राष्ट्रीय सहकार सम्मेलनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी व्यक्त केला. डाव्या आघाडीचे सरकार असताना त्रिपुरा राज्य ३५ वर्षे मागे राहिले, कारण त्या सरकारने केवळ माकपच्या कार्यकर्त्यांसाठी काम केले. त्रिपुराने भाजपला दोन वेळा जनादेश दिला आहे. तिसऱ्यावेळी २०२८ मध्ये मी भाजपने दहा वर्षांत केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड घेऊन येईल. त्याची तुलना माकपच्या ३९ वर्षांच्या कार्यकाळासोबत करील, मला याची खात्री आहे, भाजपचे रिपोर्ट कार्ड माकपपेक्षा चांगले असेल असे ते म्हणाले. मिझोरामधील विस्थापित झालेल्या ब्रू आदिवासींच्या पुनर्वसनाचा उल्लेख करत ते त्रिपुरात स्थायिक झाल्याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripuraत्रिपुरा