शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

"दलितांना भाजपमध्ये किंमत नाही; राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:55 PM

उदित राज म्हणाले, भाजपमध्ये दलितांना काही किंमत नाही, हे सांगून आपण फारच चांगले केले. यावर पलटवार करत भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले...

ठळक मुद्देदलितांना भजपमध्ये काहीही किंमत नाही - उदित राजराष्ट्रपती कोविंद योगीजींसमोर उभे राहतात आणि मोदीजी कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत - उदित राजभाजपने आपल्याला आपल्या दारात येऊन तिकीट दिले आणि आपली व्होट बँक लुटली, असा आरोपही उदित राज यांनी यावेळी केला - उदित राज

नवी दिल्ली - दलितांना भजपमध्ये काहीही किंमत नाही. राष्ट्रपती कोविंद योगींसमोर उभे राहतात आणि मोदी कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत, असे म्हणज काँग्रेस नेते उदित राज यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते एबीपी न्यूजवरील एका डिबेटमध्ये बोलत होते. (BJP Spokesperson Prem shukla debate with congress leader Udit Raj on Hindi news channel)

काँग्रेस नेते उदित राज म्हणाले, भाजप प्रवक्ते म्हणतात, की माझी भाजपत राहण्याची लायकी नव्हती. भाजपत राहण्याची दलितांची काहीच लायकी नाही. यावर भाजप प्रवक्ते टोकत म्हणाले, की देशाचे राष्ट्रपती दलितच आहेत. यावर माजी खासदार उदित राज म्हणाले, राष्ट्रपती कोविंद योगीजींसमोर उभे राहतात आणि मोदीजी कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत. भाजपने तुम्हाला खासदार केलं, काँग्रेसनं काय दिलं? -उदित राज म्हणाले, भाजपमध्ये दलितांना काही किंमत नाही, हे सांगून आपण फारच चांगले केले. यावर पलटवार करत भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले, काँग्रेसमध्ये दलितांना काहीही किंमत नाही. प्रेम शुक्ला म्हणाले, उदित राज यांना भाजपने दिल्लीतून खासदार बनवले होते. काँग्रेसने काय दिले? एवढेच नाही, तर काँग्रेसमध्ये आपली काय किंमत आहे? असा सवालही प्रेम शुक्ला यांनी उदित राज यांना केला. 

यावर उदित राज म्हणाले, ‘मी भाजप प्रवक्त्याचे आभार मानतो, की त्यांनी भाजप आणि आरएसएस कसा विचार करते? हे सांगितले,' एवढेच नाही, तर भाजपने आपल्याला आपल्या दारात येऊन तिकीट दिले आणि आपली व्होट बँक लुटली, असा आरोपही उदित राज यांनी यावेळी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण