शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

'मोदी आणि विरोधकांचं नातं भावोजी आणि मेहुणीसारखं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 1:22 PM

विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये जेडीएसचे कुमारस्वामी यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेससह विरोधी पक्षांमधील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना, कर्नाटकमधील शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी एकजूट दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजपा खासदार परेश रावल यांनी एक ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांपैकी कोणाचाही उल्लेख न करता मेहुणी आणि भावोजी यांच्या नात्याचा संदर्भ देत परेश रावल यांनी चिमटा काढला आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. परेश रावल यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर करत त्याखाली 'देख तमाशा देख' असं लिहिलं आहे. 'भावोजींना अडवण्यासाठी मेहुणी ज्याप्रकारे दारावर उभी राहते, अगदी त्याचप्रकारे मोदींना रोखण्यासाठी विरोधक उभे आहेत. मेहुणीलाही माहित असतं की भावोजी तर येणारच आहेत,' असं रावल यांनी ट्विट केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलं आहे. 

अभिनेते आणि खासदार असलेले परेश रावल यांनी याआधीही ट्विटरवरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर शरसंधान साधलं आहे. विनोदी अभिनेते असलेले रावल अतिशय विनोदी पद्धतीनं विरोधकांची खिल्ली उडवतात. राहुल गांधींवरही त्यांनी अनेकदा विनोदी पद्धतीनं निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाParesh Rawalपरेश रावलcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण