शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है; भाजपा खासदारांच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 11:41 AM

बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी मोदींचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले. 

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यावेळी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मोदी बैठकीच्या ठिकाणी आल्यानंतर 'जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है', अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी मोदींचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी संसदेत विरोधकांकडून अनेक मुद्दयांवर सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक विधेयकं या अधिवेशनात मंजूरीसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. या सगळ्याबाबत संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा