शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 08:54 IST

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. 

संजय शर्मा -

नवी दिल्ली : नवी दिल्ली : भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्व राज्यांमध्ये आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरविले आहे. मध्य प्रदेशच्या तिसऱ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही तिकीट देण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. 

   राजस्थानच्या पहिल्या यादीत सात खासदारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोडी लाल मीणा, बाबा बालकनाथ, देवीसिंह पटेल यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. मुख्यमंत्री  शिवराजसिंह चौहान बुधनी येथून निवडणूक लढणार आहेत. 

सर्वस्व पणाला -मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत भाजपचे सर्वस्व पणाला लागले गेले आहे. मध्य प्रदेशात २० वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीपासून गड वाचवण्याची तयारी सुरू आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याची तयारी सुरू आहे. छत्तीसगडमध्ये भाजप जोरदार लढत देण्याची तयारी करत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानTelanganaतेलंगणाChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसElectionनिवडणूक