राजकीय अस्पृश्यतेवर भाजपचा विश्वास नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 05:02 IST2021-02-12T05:01:34+5:302021-02-12T05:02:01+5:30

जन संघाचे संस्थापक दीन दयाळ उपाध्याय यांच्या ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन करताना बोलताना मोदी म्हणाले, ‘भाजपने नेहमीच राष्ट्रनीतीला अधिक महत्त्व दिले आहे.

BJP does not believe in political untouchability says PM Narendra Modi | राजकीय अस्पृश्यतेवर भाजपचा विश्वास नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकीय अस्पृश्यतेवर भाजपचा विश्वास नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष राजकीय अस्पृश्यतेवर विश्वास ठेवत नाही आणि राजकारणात मतैक्याचे मूल्य जाणतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी म्हणाले,‘माझ्या सरकारने सत्ताधारी पक्षाच्या राजकीय विरोधकांनाही त्यांनी देशाच्या केलेल्या सेवेबद्दल सन्मान बहाल केले आहेत.’ जन संघाचे संस्थापक दीन दयाळ उपाध्याय यांच्या ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन करताना बोलताना मोदी म्हणाले, ‘भाजपने नेहमीच राष्ट्रनीतीला अधिक महत्त्व दिले आहे.

Web Title: BJP does not believe in political untouchability says PM Narendra Modi