शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

भाजप संघ मार्गावर! कोरोनामुळे खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना दिले 'खास' निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:38 PM

18 ते 44 वयोगटामध्ये, विशिष्ट गटांचे, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे, अशांचे लसीकरण करावे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांना डिलिव्हरी बॉय, ऑटो रिक्षा चालक, घर कामगार, वृत्तपत्र वितरक, गॅस सिलिंडर वितरक या सर्वांना लस घेण्यासाठी जागरुक करावे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्रातील भाजप सरकारसह राज्यांतील भाजप सरकारांनाही टीकांचा सामना करावा लागला आहे. यात खराब झालेली मोदी सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी BJPने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मार्ग धरला आहे. याअंतर्गत भाजपने 'सेवा ही संगठन' नवाचा कार्यक्रम सुरू केला आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांना लसीकरण अभियानात भाग घेण्यास सांगितले आहे. (BJP corona criticism plan jp nadda to party workers on vaccination campaign under seva hi sangathan)

'सेवा ही संगठन' कार्यक्रम टप्पा दुसरा - 

  • 'सेवा ही संघटन' कार्यक्रमांतर्गत नड्डा यांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्त्यांनी लसीकरण मोहिमेमध्ये योगदान देण्याबरोबरच मदत कार्य आणि स्वयंसेवी आरोग्य कर्माचाऱ्यांच्या प्रशिक्षणातही योगदान द्यावे. 
  • लसीकरण मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या कार्यकर्त्यांना वय वर्षे 45 च्या वरील लोकांना लसीचे दोन्ही डोस कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत.
  • 18 ते 44 वयोगटामध्ये, विशिष्ट गटांचे, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे, अशांचे लसीकरण करावे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांना डिलिव्हरी बॉय, ऑटो रिक्षा चालक, घर कामगार, वृत्तपत्र वितरक, गॅस सिलिंडर वितरक या सर्वांना लस घेण्यासाठी जागरुक करावे.“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान मोदी 
  • दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे 12 वर्षांखालील मुलांचे पालक हा आहे. या 12 वर्षांखालील मुलांच्या पालकांचे लसीकरण करून घेण्यावर भर देण्यात यावा. पक्षाचा हा निर्देश तज्ज्ञांनी वक्त केलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. 
  • ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावेत, गरजुंना रुग्णालये आणि इतर ठिकाणी भोजण उपलब्ध करून देण्यासाठी रेशनची व्यवस्था करावी. 
  • कोरोना झाल्यानंतर सल्ला देण्यासाठी टेलीमेडिसिन कंसल्टन्सी आणि मेडिकल हेल्प सेंटर्स तयार करावेत, असेही जेपी नड्डा यांनी सांगितले आहे. 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा