शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा नवा ‘सम्राट’; ९ वर्षांत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अन् आता मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:35 IST

Bihar News: बिहारच्या राजकारणात भाजपचा एक नवा प्रवास सुरू होत आहे. भाजपा विधिमंडळ दलाचे नेते म्हणून निवड झाल्यावर, सम्राट चौधरी बिहारचे पहिले भाजपा मुख्यमंत्री बनत आहेत. 

पाटणा -  बिहारच्या राजकारणात भाजपचा एक नवा प्रवास सुरू होत आहे. भाजपा विधिमंडळ दलाचे नेते म्हणून निवड झाल्यावर, सम्राट चौधरी बिहारचे पहिले भाजपा मुख्यमंत्री बनत आहेत. 

हिंदी पट्ट्यातील महत्त्वाचे राज्य असूनही आजवर भाजपला बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवता आले नव्हते, हा दुष्काळ आता संपला आहे. संघाची पार्श्वभूमी नसतानाही केवळ आपल्या वक्तृत्वशैलीच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सम्राट चौधरी यांनी भाजपात आपले स्थान निर्माण  केले आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या 'इनिंग'कडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. 

राजकीय प्रवाससम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात लालू प्रसाद यादव यांच्या राजद (राष्ट्रीय जनता दल) पक्षातून केली. राबडी देवी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. २०१४ मध्ये ते राजद सोडून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये सामील झाले. आणि २०१७ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. अवघ्या नऊ वर्षांत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.

२०२२ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती, तेव्हा सम्राट चौधरी यांनी डोक्यावर पगडी बांधून एक शपथ घेतली होती की. 'नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतरच मी ही पगडी उतरवीन.’

सम्राट चौधरींपुढील आव्हाने युतीचे संतुलन : नितीश कुमार यांच्या जदयू आणि इतर लहान मित्रपक्षांना सोबत घेऊन जाणे.राजकीय पाया विस्तारणे : भाजपला स्वतःच्या हिमतीवर भक्कम करणे.विरोधकांचे आरोप : राजद व काँग्रेसचे मोठे राजकीय आव्हान त्यांच्यापुढे आहे. वाढती गुंडगिरी हा प्रश्न आहे.शाह यांचा शब्द खरा ठरला!गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत म्हटले होते की, 'सम्राट चौधरी यांना 'बडा आदमी' बनवले जाईल.' आज मुख्यमंत्री पदाच्या घोषणेसह अमित शाह यांनी दिलेला हा शब्द सत्यात उतरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Samrat Choudhary: Rise from Party Leader to Bihar's Chief Minister

Web Summary : Samrat Choudhary becomes Bihar's first BJP Chief Minister, rising through ranks in nine years. Leaving RJD for JDU, then BJP, he pledged to remove Nitish Kumar. Challenges include balancing alliances and countering opposition amid promises fulfilled by Amit Shah.
टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड