शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 11:36 IST

पोटात दुखत असल्यामुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन केले असता तिच्या पोटात केसांचा गोळा पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. 

बोकारो - झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. 17 वर्षीय तरुणीच्या पोटातून तब्बल 7 किलो केसांचा गोळा काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ऑपरेशननंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. पोटात दुखत असल्यामुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन केले असता तिच्या पोटात केसांचा गोळा पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला लहानपणापासून केस खाण्याची सवय होती. मात्र साधारण पाच वर्षांपासून तिने तिची ही वाईट सवय सोडली होती. केस खाणं बंद केलं होतं. मात्र तोपर्यंत तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला होता. तसेच तरुणीला उलटी आणि गॅसचा त्रास सुरू झाला. पोटात दुखत असल्याने तरुणी जेव्हा डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी तिचं अल्ट्रासाऊंड केलं. त्यामध्ये ट्यूमर सारखी एक गोष्ट पोटात असल्याचं आढळलं. 

उपचारासाठी तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तरुणीचं ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यावेळी तिच्या पोटात त्यांना तब्बल सात किलो वजनाचा केसांचा गोळा आढळून आला. हे पाहून सुरुवातीला डॉक्टरांना देखील धक्काच बसला. ऑपरेशननंतर तरुणीची प्रकृती बरी असल्याची माहिती आता डॉक्टरांनी दिली आहे. 

पोटामध्ये केसाचा गोळा तयार झाल्याने तरुणीचं वजन देखील वाढल होतं. तसेच आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. लहानपणी असलेली केस खाण्याची सवय तरुणीच्या जीवावर बेतू शकली असती. मात्र योग्य वेळी उपचार झाल्याने हा धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं असून लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार

"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"

"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

'मलाही पंतप्रधानांना हेच सांगायचंय' म्हणत चिदंबरम यांनी मोदींचं 7 वर्षांपूर्वीचं 'ते' ट्विट केलं रिट्वीट

"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

टॅग्स :JharkhandझारखंडWomenमहिलाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल