शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

बिहारमध्ये मदरशाजवळ जबरदस्त स्फोट, क्षणार्धात इमारत झाली जमिनदोस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 1:01 PM

Explosion in Banka: एका मदरशामध्ये जबरदस्त स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या तीव्रतेने मदरशाची संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली.

पाटणा - बिहारमधील बांका येथे एका मदरशामध्ये जबरदस्त स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या तीव्रतेने मदरशाची संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्फोटाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप कुठल्याही दाव्याला दुजोरा दिलेला नाही. (In Bihar, a huge explosion took place near a madrassa, the building collapsed in an instant) मिळालेल्या माहितीनसार बांका येथील नवटोलिया पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये एका मदरशाजवळ मंगळवारी सकाळी जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. याबाबत एसडीपीओ डी.सी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, बॉम्बस्फोट किंवा गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याचा तपास केला जात आहे.  

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांकडून या स्फोटाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :Blastस्फोटBiharबिहार