शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:31 IST

Bihar Election 2025 Exit Poll LIVE: बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनी धमाका करून टाकला आहे. गेल्या निवडणुकीत टफ फाईट देणाऱ्या तेजस्वी यांना मोठ्या निराशेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बहुतांश नाही सर्वच एक्झिट पोलनी बिहारमध्ये एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने सत्ता राखत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. 

बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे. गेल्यावेळी भाजपाने जास्त जागा असूनही पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पद बहाल केले होते. परंतू, यावेळी नितीश कुमार यांच्याऐवजी भाजपा आपल्या चेहऱ्याला संधी देते का याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने खाते उघडण्याचे संकेत दिले असून या पक्षाने महाआघाडीचे गणित बिघडविले असल्याचे अंदाज येत आहेत. 

  • POLSTRAT नुसार, NDA ला 133-148 जागा, महाआघाडीला 87-102 आणि इतरांना 3-5 जागा मिळू शकतात. यामध्ये भाजप 68-72 जागा, जदयू 55-60, LJP (R) 9-12, HAM 1-2 आणि RLM 0-2 जागा जिंकू शकतात.
  • पोल्स ऑफ पोल्स नुसार एनडीए  १३८-१५५ जागा जिंकू शकते. महाआघाडीला ८२-९८, जनसुराजला ०-२ आणि इतरांना ३-७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
  • पीपल्स इनसाईटनुसार एनडीएला १३३-१४८ जागा मिळतील, तर महाआघाडीला ८७-१०२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. 
  • जेव्हीसी एक्झिट पोलमध्ये एनडीएला १३५-१५० जागा मिळतील, तर महाआघाडीला ८८-१०३ जागा मिळतील आणि इतरांना ३-६ जागा मिळतील असा अंदाज आहे.
  • मॅट्रिज-आयएएनएसनुसार एनडीएला १४७-१६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला ७०-९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. जनसुराज्यसह इतरांना २-३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
  • चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या अंदाजानुसार एनडीएला १३०-१३८ जागा, महाआघाडीला १००-१०८ आणि जनसुराज्यसह इतरांना ३-५ जागा मिळतील, असा अंदाज आहे. 
  • पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, एनडीएला १३३-१५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाआघाडीला ७५-१०१ जागा आणि जेएसपीला ०-५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
  • डीव्ही रिसर्चने देखील जनसुराज्य पक्षाला २-४ आणि ओवेसींच्या पक्षाला ०-२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एनडीएला १३७-१५२ जागा, महाआघाडीला ८३-९८ जागा दाखविल्या आहेत.
English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Exit Polls: Prashant Kishor's Party May Spoil Tejashwi's Chances?

Web Summary : Bihar exit polls predict NDA's victory, potentially dashing Tejashwi Yadav's hopes. Prashant Kishor's Jan Suraj party is projected to win seats and upset the Mahagathbandhan's calculations. Exit polls indicate NDA leading with a significant margin.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Prashant Kishoreप्रशांत किशोरNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव