शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 23:46 IST

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला.

ठळक मुद्देशाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला.

अफगाणिस्तानातील (Afghanistan) संकटाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयात जम्मू काश्मीरबाबत गुरूवारी उच्चस्तकीय बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र आणि क्रेंद्रशासित प्रदेशातील अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 

या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, लष्कर प्रमुख एमएम नरवणे, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक अरविंद कुमार, रॉचे प्रमुख सामंत गोयल, BSF चे डीजी पंकज सिंह आणि CRPF चे प्रमुख कुलदीप सिंग यांनी सहभाग घेतला होता. ही बैठक जवळपास दोन तास सुरू होती.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानवरतालिबानच्या ताब्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्थिती कशी बदलली आणि त्या ठिकाणी सुरक्षा कशा प्रकारे ठेवण्यात येत आहे, यावरदेखील बैठकीत चर्चा झाली. याशिवाय जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा अमित शाह यांनी आढावा घेतला. तालिबानद्वारे अफगाणिस्तानात अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या घोषणेच्या दोन दिवसांनंतर केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत ही महत्त्वाची बैठक पार पडली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहHome Ministryगृह मंत्रालयAjit Dovalअजित डोवालJammu Kashmirजम्मू-काश्मीरTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान